जननी शिशु सुरक्षा योजना
जननी शिशु सुरक्षा योजना

जननी शिशु सुरक्षा योजना

सुरुवात-

1 जून, 2011

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार राज्यांमध्ये 26 सप्टेंब, 2011 च्या शासन निर्णयानुसार जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये 7 ऑक्टोंबर, 2011 पासून राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरवल्या जातात.

उद्देश-

सार्वजनिक आरोग्यसेवा घेताना माता व नवजात बालकांसाठी करावा लागणारा जास्तीचा खर्च वाचावा हा खरा यामागचा  उद्देश आहे

या योजनेचा लाभ किमान 120 लाख मातांना देण्याचे उद्दिष्ट आहे.
आरोग्याच्या निर्देशांकामध्ये मागे पडलेल्या 21 राज्यांतील 264 विशेष लक्ष म्हणून निवडण्यात आले आहेत या भागांमध्ये अनुसूचित जाती व जमातीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते.

गरोदर प्रसूत मातांना व 30 दिवसांपर्यंतच्या आजारी नवजात अर्भकास घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या घरापर्यंत मोफत वाहतूक सेवा दिली जाते.

कोणत्याही प्रकारचे रुग्ण शुल्क या लाभार्थीकडून घेतले जात नाही मोफत प्रसूती व सीजेरियन सेक्शन.

आहार तीस दिवस साधारण प्रसुतीसाठी व सात दिवस सिझेरियन साठी.

प्रयोगशाळा तपासण्या व औषधोपचार

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.