मातृत्व लाभ योजना
मातृत्व लाभ योजना

मातृत्व लाभ योजना

सुरुवात

केंद्रीय मंत्रिमंडळात द्वारे 17मे, 2017 रोजी मातृत्व लाभ कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली

लक्ष्य

माता व शिशू आरोग्य चांगले ठेवणे

मातृत्व लाभ कार्यक्रमांतर्गत मुलांना स्तनपान करणाऱ्यामाताला  6,000/-  रुपये देण्यात येतील परंतु 6,000/- रुपये फक्त पहिल्या बाळंतपणासाठी देण्यात येतील.

6,000/-  रुपये रुपये रकमेमधील 5,000  हजार रुपये तीन हप्त्यात महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे देण्यात येतील ते पुढीलप्रमाणे

 

  • 1000 रुपये गर्भावस्था नोंदणी करतेवेळी
  • 2000 रुपये प्रसूतीपूर्व तपासणी वेळी
  • 2000 रुपये मुलांच्या जन्म नोंदणी करतेवेळी पात्र लाभार्थ्यास बाळंतपणानंतर शिल्लक एक हजार रुपये मातृत्व लाभ कार्यक्रम नियमानुसार उपलब्ध करण्यात येईल

वरील रक्कम गर्भावस्थेतील महिला तेव्हाच मिळेल जेव्हा महिला गर्भावस्था दरम्यान स्वतःची आणि नंतर शिशु ची काळजी घेईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.