maharashtra-crop
maharashtra-crop

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार (Crops of Maharashtra)

तृणधान्य ज्वारी बाजरी तांदूळ गहू

कडधान्य तूर मूग उडीद मटका हरभरा

गळीत धान्य व जमिनीतील भुईमूग तीळ सूर्यफूल करडई

नगदी पिके सर्वात जास्त पैसा इथून मिळतो

कापूस ऊस हळद तंबाखू

वन पिके बाभूळ नेम सारा चिंच निलगिरी

चारा-पिके नेपियर गवत गाय म्हशी खातात मक्का लसूण घास चवळी

महाराष्ट्र जमीन वापर 2015- 16 2011 आकडेवारी

एकूण भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार 58 लाख हेक्टर

कारण आपण शेती हेक्टर मध्ये करतो

वनी 52.0 5 हेक्टर 16.9 पर्सेंट तसे पाहिले तर 33% वने राहिले पाहिजे

महाराष्ट्रातील पेरणी क्षेत्र

  1. 68 लाख हेक्टर निवड पेरणी क्षेत्र 56. 4% पडीक जमिनीखालील क्षेत्र 25. 93 लाख हेक्टर 8.4%

महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादन 2014- 15

1960 – 61 – 70. 44 लाख टन

2014-15 – 109.48 लाख टन

2014 15 अनुसार अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे प्रमुख जिल्ह्यांच्या उतरता क्रम

सर्वाधिक क्षेत्र (2014- 15)

अहमदनगर> सोलापूर> बीड> उस्मानाबाद >पुणे

विदर्भातून एकही जिल्हा नाही आहे

2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे

जळगाव >अहमदनगर> नाशिक> सांगली >पुणे

अन्नधान्य पिके

गहू

हे रबी हंगामातील पीक आहे व गव्हाचे पीक गाळाच्या मृदेवर घेतले जाते.

परंतु महाराष्ट्रात पठारावर प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात काळ्या रेगूर मृदेत गव्हाचे उत्पादन घेतले जाते

10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान लागते

व कपात करण्याच्या वेळी 22 ते 25 डिग्री तापमान लागते

50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य आवश्यक असते

महाराष्ट्रात कोकण सोडून सर्वीकडे कमी-जास्त प्रमाणात गव्हाचे उत्पादन केले जाते

राज्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ग खाली 4.5% क्षेत्र आहे

महाराष्ट्रात गहू पिकाखालील सर्वाधिक जास्त असणारे क्षेत्र जिल्ह्याच्या उतरता क्रम

नागपूर> बुलढाणा> नशिक

महाराष्ट्रात गहू पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम टन

नाशिक> नागपूर> पुणे

दर हेक्टर उत्पादन

कोल्हापूर >सांगली >धुळे

गव्हावर रोगांचा प्रादुर्भाव

करपा रोग, तंबोरा, रस्ट

मावा, तुडतुडे, कूच

गव्हाच्या जाती

कल्याण सोना, ( बुटक्या मेक्सिकन जाती म्हणजेच कल्याण सोना), पंचवटी, अजिंठा, सोनालिका, सरबती, लोकवन, एम पी, बोटी

जगातील प्रमुख उत्पादक देश गहू

  • चीन
  • भारत
  • अमेरिका

राज्यानुसार

यूपी,

पंजाब,

एम पी

महाबळेश्वर येथे गहू संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राचे गव्हाचे क्षेत्र भारताचे चार पर्सेंट आहे व उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 2% आहे

तांदूळ

महाराष्ट्रात मावळ पूर्व विदर्भ कोकण या भागात तांदळाचे उत्पादन घेतले जाते

राज्यात सर्वाधिक तांदूळ नागपूर विभागात घेतले जाते

तांदूळ हे उष्णकटिबंधीय पीक आहे

महाराष्ट्र तांदूळ या पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचे उतरता क्रम

भंडारा> गोंदिया> गडचिरोली

सर्वाधिक उत्पन्न असणारे जिल्हे टन

गोंदिया> रायगड> भंडारा

 

सर्वाधिक हेक्टरी उत्पादन

सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर

ज्वारी (कोरडवाहू पीक)

ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जाते

महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारी लावले जाते हे देशाच्या एकूण ज्वारी उत्पन्नाच्या ते 46% आहे

हे पीक 25 ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतले जाते म्हणून याला कोरडवाहू पीक म्हणतात

महाराष्ट्रात पठारात हे पीक घेतले जाते

कोकणात व पूर्व विदर्भात हे पीक घेतले जात नाही कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते

कायम भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते हे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते

खरिपातील झालेला जोंधळा असे म्हणतात तर रब्बी च्या ज्वारी ला  शाळू असे म्हणतात

ज्वारीच्या प्रमुख जाती

फुले, माऊली, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा

महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम

सोलापूर >अहमदनगर> पुणे

सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे

सोलापूर> अहमदनगर> सांगली

सर्वाधिक हेक्टरी उत्पादन

चंद्रपूर> जळगाव> कोल्हापूर

रोगांचा प्रादुर्भाव

तुडतुडे, खोडकिडा, खोडमाशी, मावा, लाल कोळी, खळखळया

बाजरी

याला गरीबाची पीक म्हणतात कारण हे दुष्काळग्रस्त प्रदेशात घेतले जात

उदाहरण उदाहरण बुंदेलखंड उत्तर प्रदेश काही प्रमाणात राजस्थान वर्षभर लावू शकतात

 

महाराष्ट्रात बाजरी हे पीक प्रामुख्याने हलक्या दुष्काळी भागातील जमिनीत घेतले जाते

गरीबाची पी कसे ओळख असलेल्या बाजरी पिकाचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जाते

महाराष्ट्रात लागवडीखालील जमिनीपैकी फक्त 3.7 पर्सेंट जमिनीवर बाजरी पीक घेतले जाते

महाराष्ट्रात कोकणात व विदर्भात हे पीक घेतले जात नाही खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रातील पीक जास्त घेतले जाते

 

क्षेत्र व उत्पन्न

या पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम

अहमदनगर नाशिक बीड

महाराष्ट्रात बाजरी या पिकाचे सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम

नाशिक अहमदनगर धुळे

हेक्टरी उत्पादन

 

जळगाव पुणे धुळे

प्रमुख जाती

 

धनशक्ती शांती श्रद्धा आदिशक्ती

रोगांचा प्रादुर्भाव

 

केवडा गोसावी एयरपोर्ट हिंगे खोडकीड यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव

 

गळीत धान्य

 

तेलबिया

 

महाराष्ट्रातील तेलबियांच्या पिकांमध्ये सूर्यफूल भुईमूग करडई सोयाबीन तीळ जवस यासारख्या पिकांचा समावेश होतो

हे सर्व गळीत धान्य पीक महाराष्ट्रात घेतली जातात

होळी धान्य पिकांमध्ये सोयाबीन हे महाराष्ट्राचे प्रमुख तेलबिया पिके आहे

गळीत धान्य पिके महाराष्ट्रातील हंगामात घेतले जातात

खरीप रब्बी जायद हंगाम

 

क्षेत्र व उत्पन्न

 

तेलबिया खाली सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम

अमरावती बुलढाणा लातूर

महाराष्ट्रातील या पिकाखालील सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम

लातूर कोल्हापूर बुलढाणा

पिक सर्वाधिक उत्पादन

सोयाबीन लातुर

भुईमूग कोल्हापूर

सूर्यफूल सोलापूर

करडई हिंगोली

 

कडधान्य डाळी

 

महाराष्ट्रात सर्वच प्रकारचे कडधान्य म्हणजे हरभरा तूर उडीद मटकी चवळी मूग एपीके तिन्ही हंगामात घेतले जातात अपवाद तुरीच्या डाळ पावसाळ्यात जास्त घेतात

 

कडधान्य प्रमुख पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते

ज्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे नायट्रोजनचे स्थिरीकरण होते

क्षेत्र व उत्पादन

महाराष्ट्रात कडधान्याचा पिकांचे सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे उतरता क्रम

  1. उस्मानाबाद
  2. अमरावती
  3. लातूर

 

महाराष्ट्रात कडधान्याच्या पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम  टनामध्ये

  1. हिंगोली
  2. अमरावती
  3. अहमदनगर

पीक सर्वाधिक उत्पादन

हरभरा हिंगोली

तूर डाळ अमरावती

उडीद डाळ जळगाव

मूग डाळ जळगाव

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.