Rivers in Maharashtra
Rivers in Maharashtra

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

नदीउपनद्या
गोदावरीवारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना
तापीगिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा
कृष्णाकोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा
भिमाइंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा
पैनगंगाकन्हान, वर्धा व पैनगंगा
पुर्णाकाटेरुर्णा व नळगंगा
सिंधफणाबिंदुसरा
मांजरातेरणा , कारंजी, घटणी, तेरू
कोकणातील नद्याउल्हास , तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी , काळ, कर्ली, जगबुडवी
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *