Midday Meal Scheme
Midday Meal Scheme

योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995

योजनेत कार्यवाही आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश शाळेमधील पटसंख्या वाढविणे. मधून शाळा सोडून जाण्याची प्रवृत्ती बंद करणे आणि वर्ग मध्ये विद्यार्थी संख्या वाढविणे इत्यादी उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

सध्या माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ 1ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जातो.

1997- 98 पासून योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.

2009 पासुन माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना डाळी पंचवीस-तीस ग्रॅम भाजीपाला 65 -75 ग्रॅम वरील 75 ग्रॅम प्रति दिन असा निकष लावण्यात आला.

केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी केंद्रशासित भागांमध्ये निशुल्क खाद्यान्न उपलब्ध करण्याबरोबर प्रति दिवस प्रति ब्लॉक 1 रुपये दरावर खाद्यान्न शिजवण्यासाठी अनुदान दिले जाते.

हा कार्यक्रम मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारे सुरु करण्यात आला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.