Slum Rehabilitation Authority
Slum Rehabilitation Authority

सुरुवात1995

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गरिबांना मोठ्या प्रमाणात निवारा पुरविण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सुरुवातीपासून जानेवारी 2015 अखेरपर्यंत एकूण 1 512 प्रकल्पांची कामे पूर्ण केली असून 1, 62 , 502 झोपडपट्टीतील कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.