MPSC ASO Examination Syllabus in Marathi
सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) Preliminary Syllabus
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरुप |
सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. 012) | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
|
अनु. क्र. | विषय |
01. | चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील |
02. | नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन) |
03. | इतिहास: आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास |
04. | भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
05. | अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी |
06. | सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) व आरोग्यशास्त्र (Hygiene). |
07. | बुद्धिमापन चाचणी व अंकगणित |
सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) Mains Syllabus
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नपत्रिकांची संख्या:
पेपर क्र. व संकेतांक | विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | कालावधी |
01 (संकेतांक 002) | मराठी | 60 | 60 | मराठी-बारावी | मराठी | एक तास |
01 (संकेतांक 002) | इंग्रजी | 40 | 40 | इंग्रजी-पदवी | इंग्रजी | एक तास |
02 (संकेतांक 025) | सामान्य ज्ञान, बुद्धिमान व विषयाचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
अभ्यासक्रम:
पेपर १:
इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे .
पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान
अ. क्र. | विषय |
01. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील |
02. | बुद्धिमत्ता चाचणी |
03. | महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नदया पर्वत व डोंगर, राजकीय विभाग व प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ति वन व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या (Population), migration of population व त्याचे source अणि destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न |
04. | महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जाग्रति (1885-1947), महत्वाच्या व्यक्तिंचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी |
05. | भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली अणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्त्यवे, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे -शिक्षण, यूनिफार्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ Role अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार कार्य व Role, विधी समित्या |
06. | माहिती अधिकार अधिनियम 2005 |
07 | संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग अणि वेब टेक्नॉलॉजि, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया लैब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादि, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य |
08. | राजकीय यंत्रणा (शासनाची अधिकार व कार्ये) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ अणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) |
09. | जिल्हा प्रशासन, ग्रामीण अणि नागरी स्थानिक शासन |
10. | न्यायमंडळ |
Send me aso syllabus
रसायनशास्त्र (Chemistry we not getting information chemistry in mpsctoday
I daliy use mpsctoday
I requested to please update asap
Thanks
Yes