भारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात आणि सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ देखील असतात.
भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.
भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
List of President of India in Marathi.
भारतातील राष्ट्रपतींची यादी
List of Presidents of India from 1947 to 2022
# | नाव | चित्र | पदग्रहण | पद सोडले | टीपा |
---|---|---|---|---|---|
१ | डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) | ![]() | २६ जानेवारी १९५० | १३ मे १९६२ | बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते. |
२ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) | ![]() | १३ मे १९६२ | १३ मे १९६७ | डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते. |
3 | झाकिर हुसेन (१८९७-१९६९) | १३ मे १९६७ | ३ मे १९६९ | डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते. | |
– | वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) | ३ मे १९६९ | २० जुलै १९६९ | Acting President | |
– | मोहम्मद हिदायतुल्ला (१९०५-१९९२) | २० जुलै १९६९ | २४ ऑगस्ट १९६९ | Acting President राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. | |
४ | वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) | ![]() | २४ ऑगस्ट १९६९ | २४ ऑगस्ट १९७४ | कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत. |
5 | फक्रुद्दीन अली अहमद (१९०५-१९७७) | २४ ऑगस्ट १९७४ | ११ फेब्रुवारी १९७७ | ||
– | बी.डी. जत्ती (१९१२-२००२) | ११ फेब्रुवारी १९७७ | २५ जुलै १९७७ | Acting President | |
६ | नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६) | ![]() | २५ जुलै १९७७ | २५ जुलै १९८२ | |
७ | झैल सिंग (१९१६-१९९४) | ![]() | २५ जुलै १९८२ | २५ जुलै १९८७ | १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते. |
८ | रामस्वामी वेंकटरमण (१९१०-२००९) | ![]() | २५ जुलै १९८७ | २५ जुलै १९९२ | वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता. |
९ | शंकरदयाळ शर्मा (१९१८-१९९९) | ![]() | २५ जुलै १९९२ | २५ जुलै १९९७ | राष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. |
१० | के.आर. नारायणन (१९२०-२००५) | ![]() | २५ जुलै १९९७ | २५ जुलै २००२ | |
११ | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) | ![]() | २५ जुलै २००२ | २५ जुलै २००७ | अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती. त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. |
१२ | प्रतिभा पाटील (जन्म १९३४) | ![]() | २५ जुलै २००७ | २५ जुलै २०१२ | राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या. |
१३ | प्रणव मुखर्जी (जन्म १९३५) | ![]() | २५ जुलै २०१२ | २५ जुलै २०१७ | मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते. |
१४ | रामनाथ कोविंद | ![]() | २५ जुलै २०१७ | २५ जुलै २०२२ | २०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला. |
१५ | द्रौपदी मुर्मू | २५ जुलै २०२२ | विद्यमान |
FAQs
स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते डॉ राजेंद्र प्रसाद, ज्यांनी 1950 ते 1962 पर्यंत 12 वर्षे भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले, ते देशाचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिले.
द्रौपदी मुर्मू या भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.
द्रुपदी मुर्मू या पहिल्या ट्रायबल महिला अध्यक्ष होत्या.
प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.
1947 पासून भारतात 15 राष्ट्रपती झाले आहेत.
झाकीर हुसेन पहिल्या मुस्लिम राष्ट्रपती होत्या.
के आर नारायणन पहिल्या दलित राष्ट्रपती होत्या.
डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या राष्ट्रपती होत्या.
व्ही व्ही गीरी पहिल्या अपक्ष राष्ट्रपती होत्या.
एन एस रेड्डी
के आर नारायणन
एपीजे अब्दुल कलाम