संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना 1 ऑगस्ट 2008 पासून लागू करण्यात आली

लाभार्थी

 1. 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
 2. अनाथ मुले अपंग आतील सर्व प्रवर्ग
 3. क्षयरोग कर्करोग its कृष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारी पुरुष व महिला
 4. निराधार विधवा
 5. घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
 6. तृतीयपंथी
 7. देवदासी
 8. 35 वर्षांवरील अविवाहित स्त्री
 9. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी

लाभार्थी निकष

 1. वयाचा दाखला
 2. रहिवासी दाखला
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. गरीबी  रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा
 5. अपंगत्व रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

फायदे /लाभ

या योजनेत लाभार्थी 600 रुपये प्रतीमाह सहाय्यता देण्यात येते

एका कुटुंबात एकापेक्षा जास्त राग आरती असल्यास 900 रुपये प्रतिमाह इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.