Posted inGeneral Knowledge

पद्म पुरस्कार २०२२ (Padma Awards 2022)

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार – पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये /क्षेत्रात हे पुरस्कार प्रदान केले जातात. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी ‘पद्मविभूषण’; उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले […]