mpsc today logo
mpsc today logo

जागतिक लोकसंख्या म्हणजे एकूण मानवी लोकसंख्या होय. सन २००७ मध्ये जागतिक लोकसंख्या ६.६ अब्ज झाली होती तर सध्या लोकसंख्या ७.१२ अब्ज आहे

महत्त्वाचे मुद्दे:

अविकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे ९० दशलक्ष प्रति वर्ष इतके आहे
यूरेशिया या प्रांतमध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या एकटवलेल्या प्रांतापैकी १ आहे म्हणून हा प्रांत लहान असून खूप विकसित शहरी आहे
लोकसंख्या जनगणना ही अविश्वसनीय आहे कारण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
लोकसंख्या घनता काढण्यासाठी विविध निष्कर्ष वापरले जातात  

लोकसंख्या वाढीची कारणे:

१ – लोकसंख्या वाढ: आज लोकसंख्या ही गेल्या शंभर वर्षांच्या तुलनेत ४ पटीने वाढली आहे
विद्यान व मशीनी सहाय्याने मनवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर कुरून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या आहेत
२ – अन्न पुरवठा:१९६० च्या दशकात लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे धान्य पुरवठयाहुन अधिक होते, त्यामुळे उपासमार व कुपोषण वाढ ही जास्त होती
१९७० च्या दशकात झालेली हरित क्रांतीने सर्व चित्रच पालटून टाकले व उपसमारीचे प्रमाण खुपच कमी झाले
१९९१ च्या दशकात सतत होणारी लोकसंख्येत वाढ व बदलत्या खाण्याच्या सवायी यांमुळे लोकसंख्या ही आज जगाला भेडसावणारी मोठी समस्या बनाली आहे
३ – आरोग्य:सतत वेगाने वाढणारी लोकसंख्या ही रोगराइस देखील आमंत्रण बनू शकते उदा. दूरस्थ विषुववृत्तावर असणारी रोगराइची समस्या
अविकसित देशांमध्ये खलावलेला रहनिमानाचा दर्जा असतो त्यामुळे रोगराई पसरते व मृत्यु दर वाढतो व जन्म दर घसरतो
४ – स्थलांतर:लोकांचे सतत होणारे स्थलांतर हे एखाद्या प्रदेशच्या नैसर्गिक लोकसंख्येची आकडेवारी बदलू शकते
सरकारचे स्थलांतर नियंत्रणाचे सर्व उपाय जवळपास अयशस्वी होतात
सर्वाधिक स्थलांतर हे देशांतर्गत होते
५ – माहितीचा अपुरेपणा:
 जनगणना ही उपलब्ध माहितीच्या आधारे काळजीपूर्वक केली जाते पण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
त्याचप्रमाणे माहिती अनेक संस्थाकडून गोळा केली जाते त्यामुळे आपण कोणतीच माहिती मूळ माहिती मानू शकत नाही

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.