थोडक्यात लोकसंख्या
१) २०११ ची लोकसंख्या ही कितवी लोकसंख्या गणना होती ? – १५ वी
२) २०११ ची जनगणना झाली तेव्हा जनगणना आयुक्त कोण होते ? – सी. चंद्रमौली
३) २००१ – २०११ या कालावधीत लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली ? – १७.६४ टक्के
४) २०११ च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या …होती. – ९४०
५) सर्वाधिक स्त्री – पुरुष प्रमाण अनुकूल असलेले राज्य कोणते ? – केरळ ( १०८४ )
६) सर्वाधिक स्त्री – पुरुष प्रमाण प्रतिकूल असलेले राज्य कोणते ? – हरियाणा ( ८७७ )
७) किती वर्ष वयाच्या व्यक्तींचा समावेश जनगणनेत करण्यात आला ? – ७ वर्षांपुढील
८) २०११ नुसार भारतातील लोकसंकख्येची घनता …होती. – ३८२ प्रति चौ. किमी.
९) देशात सर्वाधिक घनतेचे राज्य कोणते ? – बिहार (११०६ )
१०) देशात सर्वात कमी लोकसंखयेची घनता असलेले राज्य कोणते ? – अरुणाचल प्रदेश ( १७ प्रति चौ.
किमी. )
११) २०११ च्या जणगनेनुसार देशाचे सर्वांधिक लोकसंख्येचे राज्य कोणते ? – उत्तर प्रदेश
१२) देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक उत्तर प्रदेशात राहतात ? – १६.४९ टक्के
१३) एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ? – दुसरा
१४) देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे ? – ८.५८ टक्के
१५) सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते ? – सिक्कीम ( ६.०७ लाख )
१६) सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता ? – लक्षद्वीप ( ६४,४२९ )
१७) दर हजार पुरुषांमागे देशात सर्वात कमी महिलांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? – झज्जर ( ७७४ )
१८) २०११ च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती ? – ७४.०४ टक्के
१९) २००१ – २०११ या दशकात साक्षरता दरात झालेली वाढ … – ३८.८२
२०) सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते ? – बिहार ( ६३.८२ टक्के )
२१) जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या केवळ भारतात राहतात ?
(२०११) – १७.५ टक्के
२२) २०११ च्या जनगणनेप्रमाणे भारतात बालक स्त्री – पुरुष प्रमाण किती होते ? – ९१३
२३) २०११ ची जनगणना हि १८७२ नंतरची १५ वी, – ७ वी
तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ….. जनगणना आहे.
२४) १५ व्या जनगणनेसाठी शासनाला एकूण खर्च किती रुपये आला ? – २२०० कोटी
२५) २००१ ते २०११ या कालावधीत भारतात ४७ नवीन जिल्ह्यांची निर्मिती
करण्यात आली . २०११ मध्ये भारतात …. जिल्हे होते. – ६४०
२६) २०११ च्या लोकसंख्येनुसार भारतात सार्वधिक लोकसंख्या असलेला जिल्हा
ठाणे ( महाराष्ट्र ) हा ठरतो तर, कमी लोकसंख्याच्या जिल्हा … हा ठरतो . – दिबांग खोरे ( अरुणाचल प्रदेश )
( ७,९४८ )
२७) २०११ च्या जनगणनेनुसार सर्वांधिक वृद्धिदर कोणत्या राज्यात / केंद्रशाषित
प्रदेशात झाला ? – दादर – नगर हवेली
( ५५.५ टक्के )
२८) २०११ च्या जनगणनेनुसार सर्वात कमी वृद्धिदर कोणत्या राज्यात झाला ? – नागालैंड ( ०.४७ टक्के )
२९) २०११ च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त वृद्धी दर कोणत्या जिल्ह्यात झाला ? – कुरुंगकुमे ( १११.०१ टक्के )
( अरुणाचलप्रदेश )
३०) २०११ च्या जनगणनेनुसार सर्वात कमी वृद्धी दर असलेला जिल्हा कोणत्या ? – किफीरे ( ३०.५४ टक्के )
( नागालँड )