६ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
६ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |6 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

६ मार्च चालू घडामोडी

सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप:

  • टेनिस कारकीर्दीला जेथून सुरुवात केली, त्याच हैदराबादमध्ये प्रदर्शनीय सामना खेळत भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या कारकीर्दीला रविवारी पूर्णविराम दिला.
  • हैदराबाद येथील लाल बदाहूर टेनिस कोर्टवर सानियाने रोहन बोपण्णा, युवराज सिंग, खास मैत्रीण बेथनी माटेक-सँड्स, इव्हान डोडिग, कॅरा ब्लॅक आणि मारियन बाटरेली यांसारख्या आपल्या लाडक्या सहकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण लढती खेळल्या.
  • याच कोर्टवर जवळपास दोन दशकांपूर्वी कारकीर्दीतील पहिले ‘डब्ल्यूटीए’ एकेरीचे विजेतेपद मिळवत सानियाने आपल्या उदयाची झलक दाखवली होती.
  • त्यानंतर एकेरीत नाही, पण दुहेरीत सानियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले.
  • सानियाची अखेरची सव्‍‌र्हिस पाहण्यासाठी केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू, माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, अनन्या बिर्ला, हुमा कुरेशी अशा प्रथितयश व्यक्तींबरोबर असंख्य चाहते, सानियाचे कुटुंबीय, सानिया मिर्झा अकादमीतील भावी खेळाडू यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.

क्रिकेटमध्ये झाले मोठे बदल:

  • दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील महिला प्रीमियर लीग सामन्यादरम्यान नो-बॉल तपासण्यासाठी DRS चा वापर करण्यात आला होता, जो चालू स्पर्धेत नियम बदलल्यानंतर शक्य झाला आहे.
  • यापूर्वी असे काहीही पाहिले नाही.
  • तिसऱ्या पंचाने नो-बॉल शोधण्यासाठी बॉल ट्रेसिंग सिस्टमचा वापर केला.
  • दिल्ली कॅपिटल्सची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स ही तिसऱ्या अंपायरकडून अशी मागणी करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
  • दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.