६ मार्च दिनविशेष - 6 March in History
६ मार्च दिनविशेष - 6 March in History

हे पृष्ठ 6 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 06th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • स्वांतत्र्य दिन : घाना.
  • अलामो दिन : टेक्सास.

महत्त्वाच्या घटना:

१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले

१८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.

१९०२: रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

१९१५: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले.

१९२१: पोतुर्गाली कम्युनिस्ट पार्टी ची स्थापना करण्यात आली.

१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९८३: आजच्या दिवशी १९८३ ला युनाटेड स्टेट ने पहिल्या फुटबॉल लीग ची स्थापना केली.

१९९०: भारताने इंदिरा गांधी गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट चा खिताब आपल्या नावावर केला.

१९९१: भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

१९९२: ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड

१९९८: विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९९९: जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्‍घाटन

२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब

२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४७५: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१५०८: मुघल सम्राट अकबर जलालुद्दीन चे वडील हुमायु चा जन्म.

१७८७: जर्मनीचे भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ वॉन फ्रॉनहोफर यांचा जन्म.

१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३३: भारतीय चित्रपट अभिनेत्री कृष्णा कुमारी यांचा जन्म.

१९४९: शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी

१९५७: अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६५: देवकी पंडीत – गायिका

१९८६: प्रसिद्ध भारतीय गायक अंकित तिवारी यांचा जन्म.

१९९७: भारतीय चित्रपट अभिनेत्री जानव्ही कपूर चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

१९६६: रामपूर चे नवाब रझा अली खान बहदूर यांचे निधन.

१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)

१९८१: गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य

१९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष

१९९२: प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई. कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे.

१९९५: दक्षिण भारतात हिंदी भाषेचे प्रचारक मोटूरि सत्यनारायण यांचे निधन.

१९९९: सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते

२०००: नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती

२००६: भारतीय चित्रपट दिग्दर्शक के शंकर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *