भारतातील क्रांतिकारक चळवळी – India’s Revolutionary Movement
| १ | सन १८९६ | प्लेग प्रकरणावरून चाफेकर बंधुंनी पुण्यात कमिश्नर रॅड व आयर्स्टचा यांचा खून केला. |
| २ | सन १९०० | सावरकरांनी पुणे येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. |
| ३ | सन १९०१ | नरेंद भट्टाचार्य यांनी कलकत्यात अनुशीलन समितीची स्थापना केली. |
| ४ | सन १९०४ | सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. |
| ५ | सन १९०५ | श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह सुरु केले. |
| ६ | सन १९०७ | बंगालमधील क्रांतिकारकांनी ले.गव्हर्नर फुल्लर यांच्या रेल्वेगाडीवर बॉम्ब फेकला. |
| ७ | सन १९०७ | अनंत कान्होरेने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला. |
| ८ | ३० एप्रिल १९०८ | खुदिराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी कलेक्टर किंग्ज फोर्डवर बॉम्ब फेकला. |
| ९ | सन १९०९ | मदनलाल धिंग्राने कर्झेन वायलीचा गोळ्या घालून खून केला. |
| १० | सन १९१० | नाशिक कटाबद्दल सावरकरांना पानन्स वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. |
| ११ | डिसेंबर १९१२ | अवधबिहारींनी दिल्लीत हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला. |
| १२ | सन १९११ | लाला हरदयाळ यांनी कॅलिफोर्नियामध्ये गदर पार्टीची स्थापना केली. |
| १३ | सन १९२४ | सच्छिद्रनाथ सन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. |
| १४ | ऑगस्ट १९२५ | चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कट घडला. |
| १५ | सन १९२८ | चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. |
| १६ | ८ एप्रिल १९२९ | भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला. |
| १७ | सन १९२९ | लाहोर येथे दयानंद कॉलेजजवळ भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतिकारकांनी स्टॅडर्सचा गोळया घालून खून केला. |
| १८ | २३ मार्च १९२९ | लाहोर तुरुंगात भातसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी व जतिनदास यांचे ५१ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर निधन.
१९ |
| १९ | १७ एप्रिल १९३० | सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कटाची आखणी. यात महिलांचा सहभाग होता. |
