General Geography
General Geography
संकीर्ण भूगोल
 सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते.– उदयपूर
पश्चिम बंगालमधील सिंगनूर येथून ‘नॅनो’ कारचे उत्पादन गुजरात येथील मधील कोणत्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.सानंद
‘मुर’ बेटावरून कोणत्या दोन देशांदरम्यान वाद चालू आहे ?भारत – बांगलादेश
भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी वेगवेगळ्या समुद्रांनी वेढलेला

आहे त्यास काय म्हणतात ?

भारतीय द्वीपकल्प
जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट ‘माजोली’ हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे ?ब्रह्मपुत्रा
‘नोकरेक’ जैविक आरक्षण क्षेत्र कोठे आहे ?मेघालय
भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कुठे आहे ?श्रीहरीकोटा
कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते ?कावेरी
जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.पेराना
१०भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता ?इंदिरा गांधी कालवा
११कोणत्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो?आंबा, केळी, अंगूर,
१२जगातील आंबा उत्पादनापैकी किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते.३९ %
१३जगात फुलगोबीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक, कांद्याच्या उत्पादनात दुसरा तर पत्तागोबीच्या उत्पादनात कोणता क्रमांक लागतो.तिसरा
१४भारत …. यांच्या उत्पादनात व उपभोगत जगात प्रथम क्रमांकावर आहे.काजू
१५दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे तर अंड्याच्या उत्पदनात त्याचा जगात कितवा नंबर लागतो.पाचवा
१६कोंबड्यांना होणारा बर्ड फ्ल्यू म्हणजेच …… हा रोग आहे ?एविअन एन्फ्ल्यूएंजा
१७सध्या भारतात प्रतिदिन, प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता किती आहे ?२३१ ग्रॅम
१८सध्या भारतात कोणत्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण सार्वधिक आहे.गोड्या पाण्यातील
१९गोपनाथ सागर किनारा कोठे आहे ?गुजरात
२०पाचव्या आर्थिक गणनेनुसार सार्वधिक उद्योग कोणत्या राज्यात आहेत ?तामिळनाडू ( ४४. ४७ लाख )

( दुसरा – महाराष्ट्र ४३.७५ लाख )

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *