महत्वाची एकके
एककाचे नाव वापर मापन
नॉट सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक1 नॉटिकल मैल=6076 फुट
फॅदमसमुद्राची खोली मोजण्याचे एकक1 फॅदम=6 फुट
प्रकाशवर्षतारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर
अँगस्ट्रॉंमप्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
बारवायुदाब मोजण्याचे एकक1 बार=10 डाईन्स दाब/चौ
पौंडवजन मोजण्याचे एकक2000 पौंड=1 टन
कॅलरीउष्णता मोजण्याचे एकक1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
अॅम्पीअरविद्युत प्रवाह मोजण्याचे एकक1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
मायक्रोनलांबीचे वैज्ञानिक एकक1 मायक्रोन=0.001 मिमी
हँडघोड्याची उंची मोजण्याचे एकक1 हँड=4 इंच
गाठकापूस गाठी मोजण्याचे एकक1 गाठ=500 पौंड
रोएंटजेनक्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅटशक्तीचे एकक1 हॉर्सपॉवर=746 वॅट
हॉर्सपॉवरस्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.
दस्ताकागदसंख्या मोजण्याचे एकक1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते
एकरजमिनीचे मोजमाप करण्याचे एकक1 एकर = 43560 चौ.फुट
मैलअंतर मोजण्याचे एकक1 मैल=1609.35 मीटर
हर्टझ विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक1 हर्टझ=प्रतिसेकंद होणार्‍या आवृत्तींची संख्या

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *