अ. क्र.जनक/ शिल्पकारव्यक्ती
1.आधुनिक भारताचे जनकराजा राममोहन रॉय
2.आधुनिक भारताचे शिल्पकारपंडित जवाहरलाल नेहरू
3.भारतीय अर्थशास्त्राचे जनकदादाभाई नौरोजी.
4.भारतीय राष्ट्रवादाचे जनकसुरेंद्रनाथ चटर्जी
5.भारतीय असंतोषाचे जनकलोकमान्य टिळक
6.भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकारसरदार वल्लभभाई पटेल
7.मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनकआचार्य बाळशास्त्री जांभेकर
8.भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनकदादासाहेब फाळके.
9.भारताच्या अनुविज्ञानाचे जनकडॉ.होमी भाभा.
10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह.ना.आपटे.
11. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत
12.स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन
13. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनकलॉर्ड मेयो
14. भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
15.भारताच्या धवलक्रांतीचे जनक डॉ.व्हार्गीस कुरियन.
16.भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे.
17.भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा
भारताचे जनक/ शिल्पकार

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

  1. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण मानले जातात? *

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *