इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे – The important legislation in the British era
- १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
- १८२२ कुळ कायदा
- १८२९ सतीबंदी कायदा
- १८३५ वृत्तपत्र कायदा
- १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
- १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
- १८५८ राणीचा जाहीरनामा
- १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
- १८६० इंडियन पिनल कोड
- १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
- १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
- १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
- १८८३ इलबर्ट बिल कायदा
- १८८७ कुळ कायदा
- १८९२ कौन्सिल अॅक्ट
- १८९९ भारतीय चलन कायदा
- १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
- १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
- १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
- १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
- १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
- १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
- १९१९ रौलेक्ट कायदा
- १९३५ भारत सरकार कायदा
- १९४४ राजाजी योजना
- १९४५ वेव्हेल योजना
- १९४५ त्रिमंत्री योजना
- १९४७ माउंटबॅटन योजना
- १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
महत्व पूर्ण माहिती. मुद्दे सुद्द विषय मांडणी