दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा MPSC Group B Subordinate Services Exam
दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा MPSC Group B Subordinate Services Exam

MPSC कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक परीक्षा- MPSC ASO, STI, PSI Exam

MPSC Group B Subordinate Services Exam Exam

परीक्षेचे अपडेट

8 October 2022: Question paper uploaded on this page.

3 मार्च 2022: MPSC गट-ब अधीनस्थ सेवा तात्पुरती उत्तर की आऊट
MPSC गट-बी अधीनस्थ सेवांसाठी तात्पुरती उत्तर की जारी केली आहे. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी 9 मार्च 2022 च्या आत आन्सर की बाबत त्यांचे आक्षेप ऑनलाइन पद्धतीने मांडावेत.

17 फेब्रुवारी 2022: MPSC गट ब अधीनस्थ सेवा प्रवेशपत्रे आऊट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

Syllabus

सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, गट ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा

MPSC Assistant Section Officer, Sales Tax Inspector, Police Sub Inspector, Gr.B (Non-Gazetted) (Pre) & (Main) Competitive Exam

सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, गट ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा


Assistant Section Officer, Sales Tax Inspector, Police Sub Inspector, Gr.B (Non-Gazetted) Combined (Pre) Exam

परीक्षेचे टप्पे:  १. एकत्रित पूर्व परीक्षा – १०० गुण
२. स्वतंत्र मुख्य परीक्षा – २०० गुण

-:परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक

विषय व संकेतांकप्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरुप
सामान्य क्षमता चाचणी

 (संकेतांक क्र. ०१२)

१००१००पदवीमराठी व इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

-:अभ्यासक्रम:-

अनु. क्र. विषय
सामान्य क्षमता चाचणी
१) चालु घडामोडी– जागतिक तसेच भारतातील
२)नागरिकशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
३)इतिहास: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
४)भुगोल: (महाराष्ट्राच्याभूगोलाच्याविशेष अभ्याससह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी
५)अर्थव्यवस्था:

 

भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बैंकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादि

शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादि

६)सामान्य विज्ञानं: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतिशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७)बुद्धिमापन चाचणी व अंकगणित 

टीप: सदर एकत्रित पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सन २०१७ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू राहील.

सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा


प्रश्नपत्रिकेचे स्वरुप –
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                                                                                                            एकूण गुण: 200-:परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकांची संख्या: दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे 

पेपर क्र. व सांकेतांकविषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1 (संकेतांक 002) मराठी6060मराठी – बारावीमराठीएक तास
1 (संकेतांक 002)इंग्रजी4040इंग्रजी – पदवीइंग्रजीएक तास
2 (संकेतांक 025)सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान100100पदवीमराठी व इंग्रजीएक तास

-:अभ्यासक्रम:-

पेपर क्रमांक – 1:- मराठी व इंग्रजी 

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension Of Passage

पेपर क्रमांक – 2

सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान:- या विषयांमध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

1चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 
2बुद्धिमत्ता चाचणी
3महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भुगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भुगोल – लोकसंख्या (Population), migration of Population, व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न
4महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यंक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
5भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
6 माहिती अधिकार अधिनियम – 2005
7संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणीवेब टेक्नॉलॉजि, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य
8 राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
9जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
10 न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोकन्यायालय संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता. जनहित याचिका

विक्रीकर निरीक्षक, गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा

-:परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                                                                                                            एकूण गुण: 200
प्रश्नपत्रिकांची संख्या: दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे 

पेपर क्र. व सांकेतांकविषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1 (संकेतांक 002) मराठी6060मराठी – बारावीमराठीएक तास
1 (संकेतांक 002)इंग्रजी4040इंग्रजी – पदवीइंग्रजीएक तास
2 (संकेतांक 025)सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान100100पदवीमराठी व इंग्रजीएक तास

 

 

-:अभ्यासक्रम:-

पेपर क्रमांक – 1:- मराठी व इंग्रजी 

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension Of Passage

पेपर क्रमांक – 2

सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान:- या विषयांमध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

1चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
2बुद्धिमत्ता चाचणी 
3महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भुगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भुगोल – लोकसंख्या (Population), migration of Population, व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न
4महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यंक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वनपर्तमात्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
5भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
6माहिती अधिकार अधिनियम – 2005
7संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणीवेब टेक्नॉलॉजि, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य, VAT व GST व त्यात संगणकीकरणाचे फायदे
8नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल
9शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज आणि महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलःनिसारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदरे, इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडिओ, टी. व्ही., इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्रसरकार इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरीभागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता
10आर्थिक सुधारणा व कायदे –  पार्श्वभुमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT, WTO इत्यादींशी संबंधित कायदे/ नियम
11आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ: जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतर्राष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग
12 सार्वजनिक वित्त व्यवस्था: महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधरीत अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा, VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिजर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा
पोलीस उपनिरीक्षक, गट -ब (अराजपत्रीत) मुख्य परीक्षा

-:परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                                                                                                            एकूण गुण: 200
प्रश्नपत्रिकांची संख्या: दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे 

पेपर क्र. व सांकेतांकविषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
1 (संकेतांक 002) मराठी6060मराठी – बारावीमराठीएक तास
1 (संकेतांक 002)इंग्रजी4040इंग्रजी – पदवीइंग्रजीएक तास
2 (संकेतांक 025)सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान100100पदवीमराठी व इंग्रजीएक तास

-:अभ्यासक्रम:-

पेपर क्रमांक – 1:- मराठी व इंग्रजी 

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension Of Passage

पेपर क्रमांक – 2

सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान:- या विषयांमध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

1चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
2बुद्धिमत्ता चाचणी
3महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भुगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भुगोल – लोकसंख्या (Population), migration of Population, व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान,
4महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यंक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वनपर्तमात्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, राष्ट्रीय चळवळ
5भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका
6माहिती अधिकार अधिनियम – 2005
7संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणीवेब टेक्नॉलॉजि, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीस (Case Law), नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी
8मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंबलबजावणी व संरंक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी) लोकशाहीव्यवस्थेतील एकमेकांचे हक्क, आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व नागरी हक्क सरंक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरंक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरंक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचाऱ्यास प्रतिबंध ) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान
09मुंबई पोलीस कायदा 
10भारतीय दंड संहिता
11फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
12भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)

MPSC गट-ब पगार

MPSC Group B अंतर्गत पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनेक भत्ते आणि लाभांसह मोबदला म्हणून चांगली रक्कम मिळते. MPSC विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक विभाग अधिकारी यांचे ग्रेड वेतन INR 4300 आहे आणि वेतन INR 9300 ते INR 34800 पर्यंत आहे.

परीक्षा पेपर / Question Papers

हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पेपर

परीक्षेची तारीखपरीक्षा पेपरउत्तर कळा
८ ऑक्टोबर , २०२२DownloadAnswer Key
26 फेब्रुवारी 2022DownloadAnswer Key
PSI-STI-ASO 2018 Question Paper
MPSC PSI Question Papers
Previous Year Question Papers PSI STI ASO

Books

प्रिलिम्ससाठी एमपीएससी अधीनस्थ सेवा पुस्तके:

SubjectBookAuthor/ Publication
HistoryIndian history and Indian nationalBoard Editorial
History – Indian History & Indian National MovementPoonam Dalal Dahiya
GeographyGeography of IndiaMajid Husain
Human GeographyMajid Husain
Current AffairsGeneral KnowledgeArihant
General KnowledgeLucent
General StudiesManohar Pandey
General ScienceGeneral Science for Competitive ExamsBK Editorial Board
General Science for all competitive examsP.C Mishra
PolityIndian PolityM. Laxmikanth
Indian Polity and Constitution : Objective: For all Competitive ExamsIndian Polity and Constitution Editorial Board
EconomicsObjective EconomicsSanjay Kumar
The Indian EconomySanjiv Verma
Quick Indian Economy for Competitive ExamsDisha Experts
IQ & ArithmeticsQuantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha
Quantitative AptitudeR. S. Aggarwal
Magical Book On Quicker MathsM. Tyra
प्रिलिम्ससाठी एमपीएससी अधीनस्थ सेवा पुस्तके

मुख्य परीक्षेसाठी एमपीएससी अधीनस्थ सेवा पुस्तके:

SubjectBookAuthor/Publication
English LanguageEnglish for Competitive ExaminationsR.S. Aggarwal – S. Chand Publications
Word Power Made EasyNorman Lewis
Objective General EnglishS. P. Bakshi
General KnowledgeGeneral KnowledgeArihant Experts(New Edition)
General KnowledgeLucent’s
General KnowledgeManohar Pandey – Arihant Publications
MarathiParipurna Marathi VyakaranBalasaheb Shinde
मुख्य परीक्षेसाठी एमपीएससी अधीनस्थ सेवा पुस्तके:

अभ्यासक्रम PDF Download

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षेचा अभ्यासक्रम खालील वेबसाईट मार्फत पाहता/ डाऊनलोड करता येईल.

FAQs

MPSC गट ब भर्ती साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा किती आहे?

MPSC अधीनस्थ सेवा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 18 ते 43 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

MPSC गट B अधीनस्थ सेवा भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा (प्रिलिम्स आणि मुख्य), शारीरिक चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश होतो.

MPSC गट B अधीनस्थ सेवा लेखी परीक्षेसाठी काही नकारात्मक मार्किंग आहे का?

नाही, लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते.

MPSC गट ब अधीनस्थ सेवा भरतीसाठी उमेदवारांना मराठी येणे अनिवार्य आहे का?

होय, उमेदवारांना मराठी येणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र अधीनस्थ सेवा परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

महाराष्ट्र अधीनस्थ सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी पदवीधर असणे आवश्यक आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *