दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – क (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा Excise Sub Inspector, Gr.C (Pre) & (Main) Competitive Examination.

रीक्षेचे टप्पे: १) पूर्व परीक्षा -१०० गुण
२) मुख्य परीक्षा – २०० गुण

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – क (पूर्व) स्पर्धा परीक्षा  Excise Sub Inspector, Gr.C (Pre) Competitive Examination

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक                                                                                                  एकूण गुण – १००परीक्षा योजना 

विषय व संकेतांकप्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रीकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी

 (संकेतांक क्रमांक 012)

100100पदवीमराठी व इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

अभ्यासक्रम

1)चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
2)नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
3)इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
4)भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे
5)वाणिज्य व अर्थव्यवस्था –  भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
6)सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजिन)
7)बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक, बुद्धयांक मापनाशी संबंधित प्रश्न

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – क (मुख्य) स्पर्धा परीक्षा Excise Sub Inspector, Gr.C (Main) Competitive Examination.


-:परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकांची संख्या: दोन                                                                                                   एकूण गुण: 200

पेपर क्र. व सांकेतांकविषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
1 (संकेतांक 002) मराठी6060मराठी – बारावीमराठीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
1 ( संकेतांक 002)इंग्रजी4040इंग्रजी – पदवीइंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
2 (संकेतांक 044)सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान100100पदवीमराठी व इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

-:अभ्यासक्रम:-

पेपर क्रमांक – 1 मराठी व इंग्रजी 

मराठीसर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension Of Passage

पेपर क्रमांक – 2 सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान :-  या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

1चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
2बुद्धिमत्ता चाचणी 
3महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भुगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भुगोल – लोकसंख्या (Population), migration of Population, व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
4महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यंक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वनपर्तमात्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, राष्ट्रीय चळवळ
5भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका
6माहिती अधिकार अधिनियम – 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
7संगणक व माहिती तंत्रज्ञान – 

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणीवेब टेक्नॉलॉजि, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीस (Case Law), नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी

8मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंबलबजावणी व संरंक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी) लोकशाहीव्यवस्थेतील एकमेकांचे हक्क, आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व नागरी हक्क सरंक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरंक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरंक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचाऱ्यास प्रतिबंध ) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान
9The Bombay Prohibition Act, 1949
10The Maharashtra Excise Manual, Volume-I
11The Maharashtra Excise Manual, Volume-III
12 The Prohibition and Excise Manual, Volume-II

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *