शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर 
डायनामोमीटरइंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे
हॉट एअर ओव्हमअधिक तापमान वाढविणारे उपकरण
कॉम्युटरक्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र
रेफ्रीजरेटरतापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण
स्पिडोमीटरगोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण
हायड्रोफोनपाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण
टेलेस्टारतारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.
टाईपराईटरटंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण
टेलीग्राफसूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.
अल्टीमीटरसमुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
ऑक्टोक्लेव्हदाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.
सिस्मोग्राफभूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र
अॅमीटरअॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.
अॅनिमोमीटरवार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी
गायग्रोस्कोपवर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.
पायरोमीटरउच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण
बॅरोमीटरहवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण
टेलिप्रिंटरतारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.
मायक्रोस्कोपसुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
क्रोनीमीटरजहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.
लॅक्टोमीटरदुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
कार्डिओग्राफहृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
सायक्लोस्टायलिंगछापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
कार्बोरेटरपेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
मॅनोमीटरवायुचा दाब मोजणारे उपकरण
ऑडिओमीटरध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
मायक्रोफोनध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
रडाररेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
हायड्रोमीटरद्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
मायक्रोमीटरअतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर – 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
थर्मोस्टेटठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
थिअडोलाईटउभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *