कालावधी: 1 एप्रिल,2002 ते 31 मार्च, 2007
मुख्यभर: शिक्षण व प्राथमिक शिक्षण
गांधीवादी प्रतिमान
सर्वसामान्य विकासाचे धोरण.
प्राधान्य देण्यात आलेले क्षेत्र :
- ऊर्जा-25%
- सामाजिक सेवा-22.8%
- कृषि व ग्रामीण विकास-20%
- वाहतूक-14.8%
अपेक्षा वृद्धी दर: 8%
प्रत्यक्ष वृद्धी दर: 7.8%
योजनेची लक्ष्ये:
- GDP च्या वाढीच्या दराचे लक्ष्य- प्रतिवर्षी 8%
- दरिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21% तर 2012 पर्यंत 11% पर्यंत कमी करणे.
- 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% पर्यंत कमी करणे.
- साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75% पर्यंत तर 2012 पर्यंत 80% पर्यंत वाढविणे.
- माता मृत्यू प्रमाण (MMR) 2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.
- बाळमृत्यू प्रमाण (IMR)2007 पर्यंत दर हजारी 45 पर्यंत तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत कमी करणे.
- 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत हजर तर 2007 पर्यंत सर्व मुलींना 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा, हे साध्य करणे.
- 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा.
- 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता.
योजनेत सुरू करण्यात आलेल्या योजना:
- सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना : (social security pilot scheme) (23 जानेवारी 2014)
- वंदे मातरम योजना : (9 फेब्रुवारी 2014 )
- राष्ट्रीय कामगार अन्न योजना : (national food for work programme) (14 नोव्हेंबर 2004)
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : (National Rural Employment Guarantee scheme) (2 फेब्रुवारी 2004)
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान : (jawaharlal Nehru National Urban Renewal Mission : JNNURM) (3 डिसेंबर 2005)
योजनेची फलनिष्पती:
- दहाव्या योजनेदरम्यान 7.6% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.
- उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये दहाव्या योजनेदरम्यान प्राप्त करण्यात आलेली वृद्धी दर जवळजवळ साध्य झाला.
- कृषि क्षेत्र 4% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ 2.13% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.
- सध्य प्राप्त आकड्यांनुसार या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या 30.8% राहिला, त्याचे लक्ष्य 28.41% एवढे होते.
- योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी 5% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो 5.1% एवढा ठरला.
Also Read
योजना | कालावधी | अध्यक्ष |
---|---|---|
पहिली पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ | पंडित जवाहरलाल नेहरू |
दुसरी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१ | पंडित जवाहरलाल नेहरू |
तिसरी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६ | पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४) लाल बहादूर शास्त्री(६४-६६) |
चौथी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४ | श्रीमती इंदिरा गांधी |
पाचवी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८ | श्रीमती इंदिरा गांधी |
सहावी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५ | श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी |
सातवी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९० | राजीव गांधी |
आठवी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७ | पी व्ही नरसीह राव |
नववी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२ | देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी |
दहावी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७ | अट्टल बिहारी वाजपेयी |
अकरावी पंचवार्षिक योजना | ०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२ | डॉ.मनमोहन सिंग |
१२ वी पंचवार्षिक योजना | १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ | डॉ.मनमोहन सिंग |