दुसरी पंचवार्षिक योजना
दुसरी पंचवार्षिक योजना

कालावधीः १ एप्रिल १९५६ ते ३१, मार्च १९६१

मुख्य भरः जड व मूलभूत उद्योग

प्रतिमानः पी. सी. महालनोबिस प्रतिमान.
योजनेचे उपनाव: नेहरू-महालनोबिस योजना (भौतिकवादी योजना)

योजना खर्च: प्रस्तावित खर्चः ४८०० कोटी रू.,

वास्तविक खर्चः ४६००कोटी रू.

उद्दिष्ट :

 1. विकासाचा दर ७.५ टक्के प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.
 2. जड व मूलभूत उद्योजकांची स्थापना करून औद्योगिकीकरण.
 3. १० ते १२ लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार
 4. समाजवादी समाजरचनेचे तत्व(Socialistic Pattern of Society) हे आर्थिक नितीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले. (या तत्वाचा प्रथम स्वीकार जानेवारी १९५५ मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात घेण्यात आला. अधिवनेशाचे अध्यक्ष यु. एन. ढेबर हे होते.)

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:

 1. भिलाई पोलाद प्रकल्पः रशियाच्या मदतीने (१९५९ मध्ये)
 2. रूरकेला पोलाद प्रकल्पः प. जर्मनीच्या मदतीने (१९५९ मध्ये)
 3. दुर्गापूर पोलाद प्रकल्पः ब्रिटनच्या मदतीने (१९६२ मध्ये)
 4. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.): 479100
 5. दोन खत कारखानेः नानगल आणि रुरकेला

मूल्यमापन:

 1. वाढीचा दर ४.२१ टक्के एवढा संपादित केला गेला.
 2. पोलाद उद्योगाची विशेष वाढ.
 3. सामाजिक क्षेत्रात, विशेषत: शिक्षण व आरोग्य सेवांत, विशेष वाढ.
 4. समाजवादी समाजरचनेचे उद्दिष्ट्य गाठण्यात अपशय.
 5. खालील प्रश्नांना सामोरे जावे लागलेः
  1. i.सुवेझ कालव्याचा प्रश्न
  2. ii.मोसमी पावसाची कमतरता
  3. iii.परकीय चलनाच्या साठ्यातील घट
 6. किंमतींचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.

Also Read

योजनाकालावधीअध्यक्ष
पहिली पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६पंडित जवाहरलाल नेहरू
दुसरी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१पंडित जवाहरलाल नेहरू
तिसरी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४)
लाल बहादूर शास्त्री(६४-६६)
चौथी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४श्रीमती इंदिरा गांधी
पाचवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८श्रीमती इंदिरा गांधी
सहावी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी
सातवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०राजीव गांधी
आठवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७पी व्ही नरसीह राव
नववी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी
दहावी पंचवार्षिक योजना१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७अट्टल बिहारी वाजपेयी
अकरावी पंचवार्षिक योजना०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२डॉ.मनमोहन सिंग
१२ वी पंचवार्षिक योजना१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७डॉ.मनमोहन सिंग
पचवार्षिक योजना

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.