थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
#समाजसुधारकजन्मस्थळ
1डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहू (मध्य प्रदेश)
2राजर्षी शाहू महाराजकोल्हापूर
3नाना शंकरशेठमुरबाड (ठाणे)
4कर्मवीर भाऊराव पाटीलकुंभोज (कोल्हापूर)
5बाळशास्त्री जांभेकरपोंभुर्ले (रत्नागिरी)
6महात्मा फुलेकटगुण, सतारा
7महर्षी धोंडो केशव कर्वेशेरवली (रत्नागिरी)
8गोपाळ गणेश आगरकरटेंभू (सातारा)
9गोपाळ हरी देशमुखपुणे
10न्या. महादेव गोविंद रानडेनिफाड (नाशिक)
11सयाजीराव गायकवाडकवळाणे (नाशिक)
12बाळ गंगाधर टिळक(रत्नागिरी)
13आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेशिरढोण (रायगड)
14आचार्य विनोबा भावेगागोदे (रायगड)
15स्वा. विनायक दामोदर सावरकरभगूर (नाशिक)
16सावित्रीबाई फुलेनायगांव (सातारा)
17विठ्ठल रामजी शिंदेजमखिंडी (कर्नाटक राज्य)
18गोपाळ कृष्ण गोखलेकातलुक (रत्नागिरी)
19विष्णू भिकाजी गोखलेबावधन (सातारा)
20डॉ. पंजाबराव देशमुखपापळ (अमरावती)
21साने गुरुजीपालघर (रायगड)
22संत गाडगेबाबाशेणगांव (अमरावती)
23सेनापती बापटपारनेर (अहमदनगर)
24संत ज्ञानेश्वरआपेगाव
25संत एकनाथपैठण
26समर्थ रामदास स्वामीजांब (जालना)
27संत तुकडोजी महाराजयावली (अमरावती)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *