Posted inGeneral Knowledge

महाराष्ट्रातील विशेष “पहिले गाव”

महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये ‘पहिल्या’ मानांकनाची मिळवणारी काही गावं उल्लेखनीय आहेत. ह्या गावांची वैशिष्ट्ये, त्याचा सामाजिक व प्रशासनिक दृष्टिकोनातून महत्त्व जाणून घेणे परीक्षा तयारीच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते. 1. पहिले फुलपाखरांचे गाव : पारपोली (सावंतवाडी, सिंधुदुर्ग) पारपोली हे भारतातील पहिले ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. येथे जैवविविधता व पर्यावरण संवर्धनाचा उल्लेखनीय उपक्रम राबवला गेला असून विद्यार्थ्यांसाठी […]