हे पृष्ठ 17 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १७ फेब्रूवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 17 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६९८: आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला.
१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
१८६७: आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.
१९१५: आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतीनिकेतन ला भेट दिली.
१९२०: ही दारुबंदी लागू झाली होतॊ.
१९२७: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली.
१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
१९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
२००८: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७८२: स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म.
१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)
१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६)
१८९९: आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म.
१९५४: तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म.
१९६३: एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६००: सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले. (जन्म: ? ? १५४८)
१८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक (जन्म: ? ? १८११)
१८८३: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
१९६८: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू यांचे निधन.
१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१०)
१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५)
१९८८: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१९९४: गुजरात चे माजी मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे निधन.
२०१७: हिंदी साहित्यकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन.