महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

विद्यापीठ (स्थापना ठिकाण)स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७)मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९४९)पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)नागपूर
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)अमरावती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)औरंगाबाद
शिवाजी विद्यापीठ (१९६३)कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)नाशिक
नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८)नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)लोणेरे (रायगड)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९)जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)रामटेक (नागपूर)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४)नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००)नागपुर
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

विद्यापीठ (स्थापना ठिकाण)वर्षस्थान
महात्मा फुले कृषी विद्यापीठ1968राहुरी, अहमदनगर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ1969कृषी नगर, अकोला
बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ1972दापोली, रत्नागिरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ1972बासमत रोड, कृषीनगर, परभणी
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *