२५ जून दिनविशेष - 25 June in History
२५ जून दिनविशेष - 25 June in History

हे पृष्ठ 25 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 25 June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मोझांबिकचा स्वातंत्र्य दिन

महत्त्वाच्या घटना:

१५२९: ळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

१९१८: कोल्हापुर संस्थानाचे राजे छत्रपती शाहूमहाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा निर्णय जरी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो.

फख्रुद्दीन अली अहमद
फख्रुद्दीन अली अहमद

१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

१९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.

१९७५: मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.

१९८३: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.

१९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.

मॅडम तूसाँ
मॅडम तूसाँ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

१८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

१९००: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

विश्वनाथ प्रताप सिंग
विश्वनाथ प्रताप सिंग

१९०३: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)

१९०४: ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी तसचं उत्तरप्रदेश राज्यातील स्वतंत्र उठावाच्या अग्रणी कार्यकर्त्या सुचेता कृपलानी यांचा जन्मदिन.

१९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.

१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.

१९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.

१९२४: मदनमोहन – संगीतकार (मृत्यू: १४ जुलै १९७५)

१९२८: द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)

करिश्मा कपूर
करिश्मा कपूर

१९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.

१९३१: विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)

१९५१: भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका हास्य कलाकार व अभिनेता सतीश शाह यांचा जन्मदिन.

सई ताम्हनकर
सई ताम्हनकर

१९७४: करिश्मा कपूर – अभिनेत्री

१९७५: व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू

१९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

१९८६: सई ताम्हनकर – अभिनेत्री

१८७४: छत्रपती शाहू महाराज जयंती

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३४: १३४इ.पुर्व : डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.

१९२२: सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: ? ? १८८२)

१९५८: इंग्रजी कवी, लघुकथा लेखक आणि नाटककार अल्फ्रेड नोएस (Alfred Noyes) यांचे निधन.

सत्येंद्रनाथ दत्त
सत्येंद्रनाथ दत्त

१९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.

१९७९: अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष (जन्म: ????)

१९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.

१९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

२०००: रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या (जन्म: ????)

२००९: मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *