२८ नोव्हेंबर दिनविशेष - 28 November in History
२८ नोव्हेंबर दिनविशेष - 28 November in History

हे पृष्ठ 28 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५२०: ला पोर्तुगीज प्रवासी फर्डिनांड मॅगेलन याने प्रशांत महासागराला पार करण्याची सुरुवात केली होती.

१६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.

१६६०: मध्ये लंडन ला रॉयल सोसायटीचे गठन झाले होते.

१८१४: ला द टाइम्स ऑफ लंदन या वृत्तपत्राला पहिल्यांदा स्वयंचलित प्रिंटींग मशीन ने छापल्या गेले होते.

१८२१: ला पनामा ने स्पेन पासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली.

१८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना

१८९३: ला न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदा महिलांनी मतदान केले होते.

१८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू

१९१२: ला इरीटानिया या देशाने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.

१९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

१९५६: मध्ये याच दिवशी चीनचे प्रधानमंत्री चाऊ एन-ली भारताच्या दौर्यावर आले होते.

१९६०: ला मोनिकन रिपब्लीक या देशाने संविधान स्विकारले होते.

१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

१९६६: ला डोमिस्माइल कादरी तुर्की पासून अल्बानिया स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.

१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

१९७५: ला वेस्ट इंडीज चे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू मायकेल होल्डिंग यांनी आजच्या दिवशी कसोटी सामन्यात डेब्यू केला होता. त्यांनी ६० कसोटी सामन्यात २४९ विकेट तर १०२ एकदिवसीय सामन्यात १४२ विकेट घेतल्या होत्या.

१९९०: मध्ये जॉन मेजर हे युनायटेड किंगडम चे प्रधानमंत्री बनले होते.

१९९६: ला कप्तान इंद्राणी सिंग ऐरबेस ए-३०० विमानाला कमांड देणारी पहिली महिला ठरली.

१९९७: ला भारताचे माजी प्रधानमंत्री आय.के.गुजराल यांनी राजीनामा दिला.

१९९९: पाकिस्तान ला हरवून दक्षिण कोरियाने आशिया विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

२०१२: मध्ये सिरीया ची राजधानी दमिश्क मध्ये झालेल्या दोन कार हल्ल्यात ५४ लोकांचा बळी गेला होता आणि १२० लोक गंभीर जखमी होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)

१८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)

१८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

१८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)

१८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)

रतन टाटा – उद्योगपती
रतन टाटा – उद्योगपती

१९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)

१९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)

१९२७: ला प्रसिद्ध हाडांचे डॉक्टर प्रमोद करण सेठी यांचा जन्म.

१९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)

१९३७: रतन टाटा – उद्योगपती

१९४०: ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री

अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील

१९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)

१९४५: ला हिंदी साहित्यकार तसेच पत्रकार अमर गोस्वामी यांचा जन्म.

१९५२: अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील

१९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

१९८७: ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित अभिलाषा म्हात्रे यांचा वाढदिवस.

१९८८: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांचा वाढदिवस.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)

१८९०: ला महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.

१८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४)

१९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: ? ? १८६०)

१९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)

१९५४: ला भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन.

१९६२: ला बंगाल चे दृष्टिहीन गायक के.सी.दे यांचे निधन.

१९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)

१९९४: ला चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे निधन.

मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे
मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे

१९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)

१९८९: ला हिंदी भाषेचे कादंबरीकार देवनारायण द्विवेदी यांचे निधन.

२०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)

डेविड अब्राहम चेऊलकर
डेविड अब्राहम चेऊलकर

२००१: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

२००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

२००८: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.

२००८: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)

२०१२: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *