क्रांतीवीर नाना पाटील

जन्म :- ३ ऑगस्ट १९०० मृत्यू :- ६ डिसेंबर १९७६महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. जन्मस्थान :- सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव :- रामचंद्र नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६). यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. पुढे सत्यशोधक चळवळीकडे … Read more

अण्णाभाऊ साठे

जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे टोपणनाव अण्णा भाऊ साठे जन्म ऑगस्ट १, इ.स. १९२०वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९ शिक्षण अशिक्षित राष्ट्रीयत्व भारतीय  धर्म हिंदू कार्यक्षेत्र लेखक, साहित्यिक भाषा मराठी साहित्य प्रकार शाहिर, कथा, कादंबरीकार चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रसिद्ध साहित्यकृती फकिरा प्रभाव बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स वडील भाऊराव साठे आई वालबाई साठे पत्नी … Read more

विनायक दामोदर सावरकर

जन्म: २८ मे १८८३भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अभिनव भारतअखिल भारतीय हिंदू महासभा प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान धर्म: हिंदू प्रभाव: शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी प्रभावित: अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शेषराव मोरे वडील: दामोदर विनायक सावरकर आई: राधाबाई दामोदर सावरकर पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर … Read more

रघुनाथ धोंडो कर्वे

रघुनाथ धोंडो कर्वे टोपणनाव: र.धों. कर्वे जन्म: जानेवारी १४, इ.स. १८८२मुरुड मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. १९५३ चळवळ: संततिनियमन पत्रकारिता/ लेखन: समाजस्वास्थ्य वडील: धोंडो केशव कर्वे आई: राधाबाई धोंडो कर्वे पत्नी: मालती रघुनाथ कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या … Read more

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

जन्म २० मे १८५०पुणे (महाराष्ट्र) मृत्यू १७ मार्च १८८२ कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण भाषा मराठी साहित्य प्रकार निबंध चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा प्रसिद्ध साहित्यकृती निबंधमाला विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली … Read more

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

जन्म जून २७, इ.स. १८६४महाड, महाराष्ट्र मृत्यू सप्टेंबर २७, इ.स. १९२९ राष्ट्रीयत्व भारतीय पेशा पत्रकारिता, साहित्य प्रसिद्ध कामे काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास शिवराम महादेव परांजपे हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ‘काळ‘ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रात महाड … Read more

गोपाळ कृष्ण गोखले

जन्म: मे ९, १८६६कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र मृत्यू: फेब्रुवारी १९, १९१५पुणे , महाराष्ट्र चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा संघटना: भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी वडील: कृष्ण महादेव गोखले आई: सत्यभामाबाई कृष्ण गोखले नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ – फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व … Read more

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर जन्म ६ जानेवारी, १८१२पोंभुर्ले, महाराष्ट्र मृत्यू १८ मे १८४६ पेशा पत्रकारिता, साहित्य प्रसिद्ध कामे दर्पण मूळ गाव पोंभुर्ले (देवगड तालुका, सिंधुदुर्ग) वडील गंगाधरशास्त्री बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरहे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ … Read more

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख टोपण नाव :- लोकहितवादीजन्म :- १८ फेब्रुवारी १८२३मृत्यू :-९ ऑक्टोबर १८९२पत्नीचे नाव :- गोपिकाबाई अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक मूळ नाव :- गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव :- सिद्धये. मूळ घराणे :- रत्नागिरी गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले. १७५४ साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे … Read more

डॉ. पंजाबराव देशमुख

जन्म :-२७ डिसेंबर १८९८मृत्यू :-१० एप्रिल १९६५वडिलांचे नाव :- शामराव आईचे नाव :- राधाबाई.पत्नीचे नाव :- विमल पंजाबराव देशमुख टोपण नाव :- भाऊसाहेब देशमुख महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे कृषिमंत्री. पंजाबरावांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे … Read more