३ जानेवारी दिनविशेष - 3 January in History
३ जानेवारी दिनविशेष - 3 January in History

हे पृष्ठ 3 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ जानेवारी  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 3 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन
  • मूलभूत कर्तव्यपालन दिन

महत्त्वाच्या घटना:

पंडित जवाहरलाल नेहरु
पंडित जवाहरलाल नेहरु

१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.

१९४३: पहिल्यांदा टीवी वर हरविलेल्या व्यक्तींविषयी सूचना सुरु करण्यात आली.

१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले

१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

१९९४: रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतन ला पुष्प जत्रेचे उद्घाटन केले.

१९९७: या दिवशी इटली चे अभिनेते आणि लेखक डारिओ फो यांना नोबेल पारितोषका ने सन्मानित करण्यात आले.

२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चेतन आनंद
चेतन आनंद

१८३१: सावित्रीबाई फुले – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)

१८८२: प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांचा जन्म.

१८८३: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७)

१९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

१९२७: ओडीसा चे माजी मुख्यमंत्री बल्लभ पटनायक यांचा जन्म.

१९३१: य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९४१: भारतीय अभिनेता संजय खान यांचा जन्म.

१९८१: भारतीय हॉकी खेळाडू तसेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू सूरज लता देवी यांचा जन्म.

प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९०३: अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (जन्म: ७ जून १८३७)

१९७२: ला प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश यांचे निधन.

१९७५: बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

१९७८: ला विद्वान संशोधक परशुराम चतुर्वेदी यांचे निधन.

सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष
सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष

१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म:

१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य

गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

डॉ. सुशीला नायर
डॉ. सुशीला नायर

२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

२००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *