३ मार्च दिनविशेष - 3 March in History
३ मार्च दिनविशेष - 3 March in History

हे पृष्ठ 3 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 3rd March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • हिनामात्सुरी – जपान.
  • शहीद दिन – मलावी.
  • मुक्ति दिन – बल्गेरिया.

महत्त्वाच्या घटना:

डॉ. सरोजिनी वैद्य - www.mpsctoday.com
डॉ. सरोजिनी वैद्य – www.mpsctoday.com

००७८: शालीवाहन शक सुरु

१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१८८५: अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यू यॉर्क मध्ये समाविष्ट झाले।

पंडित विश्वमोहन भट - www.mpsctoday.com
पंडित विश्वमोहन भट

१९२३: वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते.

१९३०: नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.

१९३९: मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता.

१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार

१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.

डॉ. धनंजयराव गाडगीळ -www.mpsctoday.com
डॉ. धनंजयराव गाडगीळ –

१९७३: ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.

१९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले

१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान

२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या ‘शरच्‍चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड

२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

ग्रॅहॅम बेल - www.mpsctoday.com
ग्रॅहॅम बेल

२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८३९: टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म

जमशेदजी नसरवानजी टाटा - www.mpsctoday.com
जमशेदजी नसरवानजी टाटा 

१८३९: जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४)

१८४५: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)

१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)

डॉ. हापकीन
डॉ. हापकीन
एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू
एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू

१८६०: प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म

१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.

१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.

जसपाल भट्टी
जसपाल भट्टी
शंकर महादेवन – गायक व संगीतकार
शंकर महादेवन – गायक व संगीतकार

१९२६: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)

१९२८: अख्तर हुसेन यांचा जन्म

१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.

१९३९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९)

इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर
अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर

१९५५: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)

१९६७: शंकर महादेवन – गायक व संगीतकार

१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९७७: अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर

रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक
१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)

१७०७: औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)

१९१९: नारायण हरी आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)

नारायण हरी आपटे – कादंबरीकार
अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी

१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९०६)

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.

१९८२: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: २८ ऑगस्ट१८९६)

रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी
पं. निखिल घोष
पं. निखिल घोष
रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.

१९९५: पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: ? ? १९१९)

२०००: रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *