शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

दिवसदिवसाचे नाव
10 फेब्रुवारीजागतिक डाळ दिन
15 मार्चजागतिक ग्राहक दिन
22 मार्चजागतिक जल दिन
23 मार्चजागतिक हवामान दिन
22 एप्रिलजागतिक वसुंधरा दिन
1 जूनजागतिक दुग्ध दिन
5 जूनजागतिक पर्यावरण दिन
1 जुलैशेतकरी दिन (महाराष्ट्र)
1 जुलैआंतरराष्ट्रीय फळ दिन
15 ऑक्टोबरमहिला शेतकरी दिन
16 ऑक्टोबरजागतिक खाद्य दिन
26 नोव्हेंबरराष्ट्रीय दुग्ध दिन
3 डिसेंबरकृषी शिक्षण दिन
5 डिसेंबरजागतिक मृदा दिन
23 डिसेंबरराष्ट्रीय शेतकरी दिन
24 डिसेंबरराष्ट्रीय ग्राहक दिन
शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.