MPSC Today ASk Latest Questions

admin
 • 1
 • 1

अल्केश कुमार शर्मा , एक वरिष्ठ IAS अधिकारी यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव (MeitY) नियुक्त करण्यात आले आहे. त यापूर्वी कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय) होते. अल्केश कुमार शर्मा यांनी यापूर्वी मे 2020 ते एप्रिल 2021 पर्यंत केरळचे उद्योगांसाठी अतिरिक्त मुख्य ...

admin
 • 0
 • 0

डीडी इंडिया हे भारतीय दुरचित्रवाणी चॅनल कोणत्या शेजारी देशात प्रकाशित केले जाणार आहे? 1) मालदीव 2) नेपाळ 3) श्रीलंका 4) बांगलादेश

admin
 • 1
 • 1

‘A Prime Minister to Remember – Memories of a military Chief’ हे भारताचे माजी नौदल प्रमुख सुशील कुमार यांचे पुस्तक भारताच्या कोणत्या पंतप्रधानावर लिहिले आहे? 1) इंदिरा गांधी 2) अटल बिहारी वाजपेयी 3) ...

admin
 • 0
 • 0

2019 साली महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, याच कालावधीत आणखी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या? 1) हरियाणा 2) ओडिशा 3) अरुणाचल प्रदेश 4) सिक्कीम

admin
 • 0
 • 0

चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागावर सर्वात प्रथम कोणत्या देशाने यान उतरवले आहे? 1) अमेरिका 2) रशिया 3) चीन 4) भारत

admin
 • 0
 • 0

‘आयुष्यमान सहकार’ ही केंद्र सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? 1) सहकार क्षेत्राची वृद्धी 2) सहकार क्षेत्राच्या साहाय्याने कृषी उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणे 3) सहकार क्षेत्राच्या साहाय्याने आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अद्ययावत करणे ...