MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -4
  • -4

पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे ” या वाक्याचा प्रकार ओळखा. 1) नकारार्थी 2) होकारार्थी 3) स्वार्थी 4) संयुक्त

admin
  • -1
  • -1

पैशापेक्षा माणूस मोठा ” या वाक्यातील ” पेक्षा ” कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ? 1) व्यतिरेक वाचक 2) गतीवाचक 3) तुलनावाचक 4) कालवाचक

admin
  • 1
  • 1

आम्ही घरी जापर्यत साजवले ” या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता ? 1) अनियमित क्रियापद 2) सिद्ध क्रियापद 3) प्रयोजक क्रियापद 4) भावकर्तृत्व क्रियापद