MPSC Today ASk Latest Questions

admin
 • 0
 • 0

20 डिसेंबर 1906 रोजी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली, तेव्हा ढाका येथे…….. च्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते? 1) भारतीय राष्ट्रीय सभा 2) मुस्लिम राष्ट्रीय सभा 3) मुस्लिम शिक्षण परीषद ...

admin
 • 0
 • 0

पुढीलपैकी कोणत्या वर्तपत्रा च्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? 1) प्रतोद 2) विश्ववृत्त 3) ज्ञानप्रकाश 4) देशभक्त

admin
 • 0
 • 0

प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ? 1) 1 किलो 2) 10-20 किलो 3) 15-22 किलो 4) 100 लिटर

admin
 • 0
 • 0

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे 1) बाष्पीभवन होते. (Evaporation) 2) संघनन होते (Condensation) 3) संप्लवन होते (Sublimation) 4) यापैकी कोणतेही नाही

admin
 • 0
 • 0

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण 1) जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी 2) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी 3) ही जोडणी सोपी आहे 4) वरीलपैकी कोणतेही नाही

admin
 • 0
 • 0

भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष’ मानले जाते ? 1) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2) 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर 3) 1 जुलै ते 30 जून 4) 1 ...

admin
 • 0
 • 0

दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही ……….. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दीष्टे होती. 1) तिसऱ्या 2) दुसऱ्या 3) पाचव्या 4) सहाव्या

admin
 • -1
 • -1

भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. 1) पहिल्या 2) दुसऱ्या 3) तिसऱ्या 4) चौथ्या