MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

……………वायू – 57° से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (dry ice)(कोरडा बर्फ) म्हणतात. 1) नायट्रोजन (Nitrogen) 2) कार्बन डाय-ऑक्साइड (Carbon dioxide ) 3) हीलियम (Helium) 4) अमोनीया ...

admin
  • 0
  • 0

एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या (1/3) एक तृतीयांश आहे . 12 वर्षयानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तरट्या दोघांचे आजचे वय किती? 1) 12 वर्ष ,36 वर्ष 2) 20 वर्ष ,40 ...

admin
  • 0
  • 0

पाच वर्षाअधि A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते . आता A, B ,C चे सरासरी वय 20 वर्ष आहे . यावरून दहावर्षनंतर C चे वय किती आसेल? 1) 20 वर्षे 2) ...

admin
  • 0
  • 0

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे ,कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे,सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे , शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगने कोण? 1) समीर 2) शिशिर 3) ...

admin
  • 0
  • 0

एका टेबलचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे व त्यावर एक घड्याळ उताणे ठेवले आहे घडयलाचा तास काटा कोणती दिशा दर्शवतो? 1) उत्तर 2) दक्षिण 3) पश्चिम 4) पूर्व

admin
  • -1
  • -1

एक नदी उत्तेरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळं करते आणि नंतर डावीकडे काटकोन करन वळते व वाहू लागते या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे? 1) उत्तर 2) ...

admin
  • 0
  • 0

ज्यासाठी सतत 8 दिवस काम करून 9 व्या दिवशी विश्राती मिळते काम पूर्ती करते.जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल, तर तिचा विश्रांतीचा 14वा दिवस आठवड्याचा कोणता वार आसेल हे शोधा? 1) शनिवार ...