MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

इंग्रज कालखंडातील कोणत्या व्हाईसरॉयला ‘भारताचा रक्षक’ असे म्हंटले जाते? 1) सर जॉन लॉरेन्स 2) लॉर्ड कॅनिंग 3) लॉर्ड कर्झन 4) लॉर्ड डलहौसी

admin
  • 0
  • 0

1905 साली बंगालच्या फाळणीची घोषणा कोणत्या भारतीय वृत्तपत्राने सर्वप्रथम केली होती? 1) अमृतबाजार पत्रिका 2) वंदे मातरम 3) संजीवनी 4) न्यू इंडिया

admin
  • 0
  • 0

भारतातील क्रांतीची जननी (माता) म्हणून ओळखली जाणारी स्त्री खालीलपैकी कोण आहे? 1) राणी लक्ष्मीबाई 2) मॅडम भिकाजी कामा 3) अरुणा असफअली 4) सरोजिनी नायडू