MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 2
  • 2

राष्ट्रपतींनी कलम 123 नुसार काढलेल्या अध्यादेशाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 1) 6 महिने 2) 6 महिने व 6 आठवडे 3) 3 आठवडे 4) 3 महिने

admin
  • -3
  • -3

लोकसभा कामकाजाच्या एका दिवशी जास्तीत जास्त किती अतारांकित प्रश्न कामकाज पटलावर घेतले जातात? 1) 50 2) 160 3) 200 4) 230

admin
  • -2
  • -2

भारताचे महान्यायवादी: १) हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. २) हे लोकसभेच्या समितीचा सदस्य होऊ शकतात. ३) हे लोकसभेत बोलू शकतात. 1) वरीलपैकी एक बरोबर 2) वरीलपैकी १ व २ बरोबर 3) वरीलपैकी ...

admin
  • 0
  • 0

बरोबर विधान ओळखा. १) कलम – २४३(U) नगरपालिका कालावधी. २) कलम – २४३( V) नगरपालिका अपात्रता. 1) फक्त १ बरोबर 2) फक्त २ बरोबर 3) दोन्ही चूक 4) दोन्हीही बरोबर

admin
  • 0
  • 0

सामाजिक बदलांना विरोध करणारे घटक खालीलपैकी कोणते? अ) आर्थिक ब) मानसिक क) सांस्कृतिक ड) सामाजिक 1) केवळ अ,ब,क 2) केवळ ब,क,ड 3) केवळ अ,क,ड ...

admin
  • 1
  • 1

खालीलपैकी विधाने बरोबर ओळखा . १) राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते . २) राज्यपालास केंव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात . 1) दोन्हीही बरोबर आहेत 2) दोन्हीही चूक आहेत 3) वरीलपैकी एक बरोबर ...

admin
  • -1
  • -1

भारतातील कोणत्या घटकराज्याची स्वता:ची राज्य घटना आहे ? 1) जम्मू आणि काश्मीर 2) महाराष्ट्र 3) बिहार 4) यापैकी एकही पर्याय योग्य नाही

admin
  • -1
  • -1

विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा . १) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात . २) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो . 1) दोन्ही विधाने बरोबर आहेत. ...

admin
  • 0
  • 0

……………. हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती अायुक्त होते . 1) श्री रंगराजन मिश्रा 2) श्री वजाहत हबीबुल्ला 3) श्री सत्यानंद मिश्रा 4) एकही पर्याय योग्य नाही