MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

पृथ्वी 24 तासात स्वतःभोवती एक फेरी मारते. 1 तासात पृथ्वी स्वतःभोवती किती अंशात फिरते? 1) 4° 2) 15° 3) 60° 4) 30°

admin
  • -1
  • -1

सागर प्रवाहातून पाण्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारा विसर्ग कोणत्या एककात मोजला जातो? 1) क्यूसेक 2) स्वेरड्रप 3) अदृप 4) क्यूराईल