MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -1
  • -1

मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणाऱ्या दोषाला म्हणतात. 1) अॅस्टीग्माटीसम् 2) हायपरमेट्रोपीया 3) हायपोमेट्रोपीया 4) प्रेसबायोपीया

admin
  • 1
  • 1

मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाजमोडियमचा ……….. फायला मध्ये समावेश आहे. 1) आर्थोपोडा 2) अॅनिलिडा 3) प्लॅटीहेलमिन्थस 4) प्रोटोझुआ

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणता ग्रुप ‘ड्युअल प्लान्ट’ म्हणून म्के’ ओळखला जातो? (PSI-2016) 1) शैवाळ 2) लायकेन्स् 3) अॅन्जीओस्पर्मस् 4) कवक