MPSC Today ASk Latest Questions

admin
 • 1
 • 1

अंकटाडच्या (UNCTAD) 2011 च्या जागतिक गुंतवणुकीच्या अहवालानुसार वैश्विक कल आणि थेट विदेशी गुंतवणूकीच्या अंतरप्रवाहाच्या सतत वृध्दीनुसार 2011 ते 2012 या काळात भारत …………….. स्थानावर होता. 1) पहिल्या 2) दुस-या ...

admin
 • 0
 • 0

इ.स. 2000-10 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणूक करण्यात खालील देशांची उतरत्या भाजणीत क्रमवारी लावा. 1) मॉरिशस, सिंगापूर, यु. के., यु. एस. ए. 2) मॉरिशस, यु. एस. ए., सिंगापूर, यु. के. 3) ...

admin
 • -1
 • -1

सन 2005 ते 2015 दरम्यान भारतात प्राप्त झालेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच स्त्रोत उतरत्या क्रमाने मांडा अ) मॉरीशस ब) जपान क) सिंगापूर ड) इंग्लंड ...

admin
 • 0
 • 0

खाजगीकरण म्हणजे …………………… उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय. 1) खाजगी मालकीचे 2) सार्वजनिक मालकीचे 3) संयुक्त मालकीचे 4) यापैकी एकही नाही

admin
 • 0
 • 0

भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची पसंती मिळत आहे. 1) आंध्रप्रदेश 2) कर्नाटक 3) गुजरात 4) तामिळनाडू

admin
 • 0
 • 0

भारतातील सहकारी पत पुरवठा संस्थांच्या रचनेमध्ये प्रत्येक जिल्हया करिता एक …….. आहे. 1) मध्यवर्ती सहकारी बँक 2) स्टेट बँक ऑफ इंडिया 3) नाबार्ड बँक 4) राज्य सहकारी बँक

admin
 • -2
 • -2

…… हे value added tax (VAT) लागू करण्यात आलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे. 1) हरियाणा 2) मध्यप्रदेश 3) राजस्थान 4) महाराष्ट्र

admin
 • 0
 • 0

नियंत्रित बाजारांमध्ये ……… नियंत्रणात राखल्या जातात. 1) किमंती 2) व्यापर्‍यांचे वर्तन 3) शेतकर्‍यांचे वर्तन 4) विपणन पध्दती

admin
 • 0
 • 0

जिल्हा पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांची स्थापना कोणत्या कार्यक्रमांतर्गत झाली ? 1) राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम 2) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 3) कोरडवाहु क्षेत्र विकास योजना 4) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ...