MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 10
  • 10

कमलेश कडे काही प्रमाणात दूध – पाणी मिश्रण असते आणि दुधाची एकाग्रता 68 % असते जर त्यांने या मिश्रणाचे 5 लिटर पाण्यात बदलले तर दुधाची एकाग्रता 64 % कमी होते. त्याच्याकडे असलेल्या मिश्रणाचे प्रमाण किती आहे? ...

admin
  • -6
  • -6

एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 70 मुलांचे एका विषयातील सरासरी गुण 75 आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासुरी गुण 72 आहेत. तर मुलींचे सरासरी गुण किती? (समाजकल्याण अधिक्षक-2013) 1) 68 2) 74 ...

admin
  • -4
  • -4

स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षांनंतर त्यांच्या चयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय? 1) 15 वर्षे 2) 25 वर्ष 3) 11 वर्ष 4) 40 ...

admin
  • 0
  • 0

रीतुल 1870 रुपयात 15% तोटा करून बस विक्री करतो,15% नफा मिळविण्यासाठी त्याने बस कुठल्या किमतीने विकावी ? 1) 2560 2) 2550 3) 2540 4) 2530

admin
  • 0
  • 0

400 माणसे , एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1 /4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील ? ...

admin
  • -4
  • -4

एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती ? 1) 3600 ...

admin
  • -4
  • -4

अजयचे मासिक उत्पन्न 2450 रुपये आहे. त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे, तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो? 1) 4200 रु. 2) 4800 रु. 3) 2400 रु. 4) 8400 ...

admin
  • 0
  • 0

गीता आणि सविता यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे आहे. गीता चे वय सविताच्या दुप्पट असल्यास सविताचे वय किती. 1) 16 2) 32 3) 48 4) 96

admin
  • -2
  • -2

जर 8 मुली किंवा 12 मुले 28 दिवसात एक काम करु शकतात. तर 4 मुली आणि 8 मुले तेच काम किती दिवसात करतील ? 1) 12 2) 24 3) 36 4) 48 ...

admin
  • -1
  • -1

वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची….. होय 1) त्रिज्या 2) जीवा 3) व्यास 4) यापैकी नाही