MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

4 मुले आणि 3 मुली चे सरासरी 120 रुपये खर्च करतात तर मुलांनी सरासरी 150 रुपये खर्च केले तर मुलीचा सरासरी खर्च काढा ? 1) 60 2) 80 3) 92 4) 98 ...

admin
  • 0
  • 0

एका महाविद्यालयात मुले आणि मुलींचे गुणोत्तर 5:3 आणि मुली आणि शिक्षकाचे गुणोत्तर 7 : 1 आहे विधार्थी आणि शिक्षकाचे गुणोत्तर किती आहे ? 1) 57 : 3 2) 56 : 3 3) ...

admin
  • 0
  • 0

रु 15,000 अंशत: 12% वार्षिक दराने आणि उर्वरित 10% वार्षिक साध्या व्याजाने गुंतवले जातात 2 वार्षिक शेवटी एकुण व्याज रु 3,344 असल्यास 10% दराने किती पैसे गुंतवले जातात ? 1) 6412.5 2) 6600 ...

admin
  • 1
  • 1

एक लाख रुपये खर्चून शिवाजीरावांनी एक बंगला बांधला, या रकमेवर द.सा.द.शे. 12 व्याज सुटण्यासाठी त्या बंगल्याचे मासिक भाडे किती ठेवावे ? 1) 12,000 रु. 2) 10,000 रु. 3) 1200 रु. 4) ...

admin
  • 0
  • 0

दोन गाड्या एकाच वेगाने विरुद्ध दिशेने धावत आहेत. जर प्रत्येक गाडीची लांबी 120 मीटर असेल आणि त्या एकमेकींना 12 सेकंदात पार करतात तर प्रत्येक गाडीचा वेग (किमी/तास) किती आहे? 1) 10 2) 18 ...

admin
  • 0
  • 0

एक घड्याळ दुपारी चालू केले. 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत पोहोचण्यासाठी तास काटा किती अशांत फिरला पाहिजे? 1) 140˚ 2) 145˚ 3) 155˚ 4) 175˚