admin
  • 0

एका महाविद्यालयात मुले आणि मुलींचे गुणोत्तर 5:3 आणि मुली आणि शिक्षकाचे गुणोत्तर 7 : 1 आहे विधार्थी आणि शिक्षकाचे गुणोत्तर किती आहे ?

  • 0

एका महाविद्यालयात मुले आणि मुलींचे गुणोत्तर 5:3 आणि मुली आणि शिक्षकाचे गुणोत्तर 7 : 1 आहे विधार्थी आणि शिक्षकाचे गुणोत्तर किती आहे ?

1) 57 : 3
2) 56 : 3
3) 51 : 3
4) 56 : 4

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: 56 : 3

    मुले मुली
    5×7 3×7
    35 21

    21/7=3….शिक्षक

    (35+21) : 3
    56 : 3

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse