MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही ……….. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दीष्टे होती. 1) तिसऱ्या 2) दुसऱ्या 3) पाचव्या 4) सहाव्या

admin
  • -1
  • -1

भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. 1) पहिल्या 2) दुसऱ्या 3) तिसऱ्या 4) चौथ्या

admin
  • 0
  • 0

……………वायू – 57° से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (dry ice)(कोरडा बर्फ) म्हणतात. 1) नायट्रोजन (Nitrogen) 2) कार्बन डाय-ऑक्साइड (Carbon dioxide ) 3) हीलियम (Helium) 4) अमोनीया ...