MPSC Today ASk Latest Questions

admin
 • 0
 • 0

लिंगपरिवर्तित तांदुळ जो ‘सोनेरी तांदुळ’ म्हणूनही ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते ? 1) अॅन्थोसायनीन 2) बिटा-कॅरोटीन 3) अग्लूटीनीन 4) हिमोपॉइटिन

admin
 • -3
 • -3

‘ड्रॉसेरा’ वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे ? 1) स्वयंपोषित वनस्पती 2) परजीवी वनस्पती 3) कीटकभक्षक वनस्पती 4) यांपैकी नाही

admin
 • -1
 • -1

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही ? 1) उत्पादन पद्धती 2) आयात-निर्यात पद्धती 3) उत्पन्न पद्धती 4) खर्च पद्धती

admin
 • 0
 • 0

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ? 1) सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण 2) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन 3) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण 4) सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे विकरण

admin
 • -1
 • -1

किटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते. 1) कडूलिंब 2) जॅट्रोफा 3) बेशरम 4) वरील सर्व

admin
 • -1
 • -1

एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले? 1) 1976 2) 1991 3) 2000 4) 2001

admin
 • -1
 • -1

नवऱ्याला आदित्यच्या परिचय करून देताना एक स्त्री ” त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे.’ त्या स्त्रीचे आदित्यशी नात काय? 1) काकू 2) आई 3) बहीण 4) मुलगी ...

admin
 • -1
 • -1

M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय? 1) काका किंवा आत्या 2) मामा वा मावशी ...