MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -2
  • -2

खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? 1) प्रत्यावर्त 2) मान्सूनची माघार 3) पश्चिमी चक्रवात 4) नैऋत्य मान्सून वारे

admin
  • -2
  • -2

राज्यातील औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण ? 1) मुंबई-सातारा-पुणे 2) मुंबई-पुणे-नाशिक 3) मुंबई -पुणे -नागपूर 4) पुणे- सातारा – नाशिक

admin
  • -1
  • -1

NH – 222 हा महामार्ग कोणत्या दोन राज्यात शी जोडला आहे? 1) महाराष्ट्र – कर्नाटक 2) महाराष्ट्र- तेलंगणा 3) महाराष्ट्र – गोवा 4) महाराष्ट्र – गुजरात