MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणाला २०२० साठी गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 1) काबुस बिन सैद अल् सैद 2) एकल अभियान ट्रस्ट 3) शेख मुजीबुर रहमान 4) योहेई ससाकावा

admin
  • 0
  • 0

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२१ या सैन्य शक्ती क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 1) दुसऱ्या 2) तिसऱ्या 3) चौथ्या 4) पाचव्या

admin
  • 0
  • 0

Global Liveability Index २०२१ नुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर कोणते आहे? 1) ओसाका 2) ऑकलंड 3) ॲडलेट 4) वेलिंग्टन